Asian Games 2023 : एशिअन गेम्स भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट, भारताच्या खात्यात 35 पदकं जमा

Continues below advertisement

एशिअन गेम्स २०२३मध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.   टेनिसपट्टू रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.  आतापर्यंत भारताच्या खात्यात ३५ पदकं जमा झाले आहेत. यामध्ये ९ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram