Ashok Gehlot : बिहारप्रमाणे राजस्थानही जातीय जनगणनेचा फॉर्म्यूला वापरणार, अशोक गेहलोत यांची माहिती
Continues below advertisement
आता बातमी आहे जनगणनेसंदर्भातली...
आता राजस्थान सरकार बिहार सरकारप्रमाणे जातीय जनगणनेचा फॉर्म्युला वापरणार असल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केलंय. जनगणनेतून प्रत्येकाची आर्थिक स्थिती समजतेय. त्यामुळे हा मोठा निर्णय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement