Ashish Deshmukh : आशिष देशमुखांना अखेर काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस
Continues below advertisement
काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने अखेर आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत तीन दिवसात उत्तर देण्यास सांगितले आहे...जोवर उत्तर येत नाही, तोवर आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे
Continues below advertisement