
Asaram Bapu : स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू बलात्काराच्या प्रकरणात दोषी
Continues below advertisement
आताची सर्वात मोठी बातमी आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे.
Continues below advertisement