Asaduddin Owaisi : ज्ञानवापी मशिद होती आणि मशिदच राहील, असदुद्दीन ओवैसी यांची आक्रमक भूमिका
Continues below advertisement
वाराणसीची ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु असताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आज आक्रमक भूमिका घेतली. ज्ञानवापी मशिद होती आणि मशिदच राहील असं औवैसी यांनी अहमदाबादमधल्या सभेत सांगितलं. ओवैसी आज मोदी-शाहांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. अहमदाबादमधल्या सभेत बोलताना त्यांनी बाबरी मशिदीचा उल्लेख करत ज्ञानवापीमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार नाही, अशी भूमिका घेतली.
Continues below advertisement