Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल

Continues below advertisement

Arvind Kejriwal CM Resignation : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल

Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी (Delhi Liquor Policy) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मिळाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या अटकेला नियमानुसार असल्याचे म्हटले आहे. तब्बल 177 दिवसांनी ते तुरुंगातून बाहेर येतील. सीबीआयने त्यांना 26 जून रोजी कथित मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने जामीन देण्यासाठी अटी घातल्या आहेत.

केजरीवाल यांच्या जामिनावर कोर्टाच्या कोणत्या 4 अटी

1. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत.
2. प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक चर्चा करणार नाही.
3. तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही.
4. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करेल.

या अटकेला बेकायदेशीर ठरवत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जामीन याचिका दाखल केली होती. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. दोन तपास यंत्रणांनी (ईडी आणि सीबीआय) केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडी प्रकरणात 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. केजरीवा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram