Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव , Arvind Kejriwal यांंचा पाठिंबा
Arvind Kejriwal On Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी खरगेंच्या नावाचा प्रस्ताव , केजरीवालांचा पाठिंबा
एमडीएमकेचे नेते वायको यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवला. तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरगे यांनी या प्रस्तावाला नकार दिला असून आघाडीचे समन्वयक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.