Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचे स्वीय्य सहाय्यक विभव यांच्या घरावर छापे
Continues below advertisement
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचे स्वीय्य सहाय्यक विभव यांच्या घरावर छापे नवी दिल्लीत ईडीच्या बारापेक्षा जास्त ठिकाणांवर धाडी. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा खासगी सचिव बिभव कुमारच्या घरावरही धाड. जलबोर्डाचे माजी सचिव शलभ कुमार यांच्या घरावरीह धाड. मनी लांड्रिंग प्रकरणी ईडीनं धाड टाकल्याची माहिती.
Continues below advertisement