Arvind Kejriwal on BJP : कंसाच्या वंशजांना संपवण्यास देवाने सांगतिलं, भाजपला अप्रत्यक्ष इशारा Gujrat
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. गुजरात दौऱ्यावर एका रॅलीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. माझा जन्म कृष्ण जन्माष्टमीचा आहे. मी या कंसांना सोडणार नाही, असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलंय.
बडोद्यामध्ये तिरंगा यात्रा सुरू असताना केजरीवाल यांच्याविरोधात काही पोस्टर लावण्यात आले होते. यावर केजरीवाल यांनी देवाचा अपमान केल्याचं लिहिण्यात आले होतं. यावर केजरीवालांनी भाजपवर काय निशाणा साधलाय पाहुयात..