Arvind Kejariwal : मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ

Arvind Kejariwal : मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीन आज दहाव समन्स बजावल आहे ईडीचे सहा ते सात अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी केजरीवाल यांना समनस जारी केलं आहे  आतापर्यंत दारू घोटाळ्याप्रकारांनी ईडी कडून केजरीवाल यांना 8 समन्स देण्यात आली आहेत. आजच दिल्ली हायकोर्टाने ई डीच्या कारवाईबाबत स्थगिती द्यायला नकार दिला त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती मात्र तूर्तास केजरीवाल यांना अटक होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola