Arvin Kejriwal on Note : नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावा - अरविंद केजरीवाल
गुजरात निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळत नवी मागणी केलीय. नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलीय.