Arpita Mukherjee Ed Raid : अर्पिता मुखर्जींच्या घरातून 28 कोटींसह 5 किलो सोनं जप्त
पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या सहकारी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून कोट्यवधीचं घबाड जप्त करण्यात आलंय...