Ram Nath Kovind : रामनाथ कोविंद यांना सैन्यदलाचा 'गार्ड ऑफ ऑनर' ABP Majha
द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली... यानंतर दिल्लीत मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पदभार सुपूर्द केला... यानंतर रामनाथ कोविंद यांना तीनही सैन्यदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देत औपचारिक निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व नेते उपस्थित होते...
Tags :
Delhi President Inauguration Ramnath Kovind Oath Guard Of Honour Draupadi Murmu Retiring President Handover Ceremonial Farewell