Kashmir Kupwara : काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोघांचा लष्कराकडून खात्मा ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटना वाढत असताना दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात कंबर कसलेय.... कूपवाडाच्या चकतारस भागात लष्कर आमि पोलिसांच्या संयुक्त कारवाई पाकिस्तानी दहशतवादी तुफैलसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय... या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे... त्यामुळे लष्कर आणि पोलिसांकडून या भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
Continues below advertisement