Air India : एअर इंडियाचे कर्मचारी दिसणार नव्या रूपात
Air India : एअर इंडियाचे कर्मचारी दिसणार नव्या रूपात देशातील सर्वात जुनी विमान कंपनी एअर इंडियाने कात टाकली.... एअर इंडियाच्या हवाई कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेत एक मोठा बदल करण्यात आलाय... या कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या नवीन गणवेशाचे अनावरण केले आहे.