Gyanvapi Mosque : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचं आजपासून शास्त्रीय सर्वेक्षण, SC नं दिली परवानगी
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ज्ञानवापी मशिदीचं आजपासून शास्त्रीय सर्वेक्षणाला सुरुवात. हिंदुस्थानी पुरातत्त्व विभागामार्फत केलं जाणार सर्वेक्षण.