Vaccination Update :'बायोलॉजिकल ई'च्या लहान मुलांच्या लशीच्या दुसऱ्या आणि चाचणीसाठी मंजुरी

Continues below advertisement

Covid Vaccination Update : ''बायोलॉजीकाल ई'च्या लहान मुलांच्या लशीच्या दुसऱ्या आणि चाचणीसाठी मंजुरी मिळाली आहे. ''बायोलॉजीकाल ई'कडून 5 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठीच्या लशीच्या चाचणीला ही मंजुरी मिळाली आहे. #ABPMajha

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram