Apple: अ‍ॅपल कंपनीचा मोठा निर्णय, ओमायक्रॉनमुळे 'वर्क फ्रॉम होम'ला प्रोत्साहन ABP Majha

Continues below advertisement

कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देणार १ हजार  डॉलर्सचा बोनस देणार  आहे.. अ‍ॅपल कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा बोनस जाहीर केला आहे. ऑक्टोबरमध्ये कर्मचार्‍यांसाठी कार्यालय सुरु करण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे हा निर्णय पुढं ढकलण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram