
Anushka Sharma : अनुष्काच्या आगामी चित्रपट 'चकदा एक्सप्रेस' चा टीझर रिलीज : ABP Majha
Continues below advertisement
अभिनेत्री अनुष्का शर्माचा छकडा एक्स्प्रेस हा आगामी चित्रपट लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.. एका मोठ्या ब्रेकनंतर अनुष्का चित्रपटात कमबॅक करतेय. अनुष्काने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून नव्या चित्रपटाचा टीझर शेअर केलाय...हा चित्रपट भारतीय महिला टीमच्या माजी कर्णधार झुलन गोस्वामींवर आधारीत आहे.
Continues below advertisement