Anurag Thakur : अनुराग ठाकूर यांच्याकडून इंदू मिलची पाहणी Abp Majha

मंत्री अनुराग ठाकूर इंदू मिलची पाहणी केली.. ज्यावेळी कोविड होता त्यावेळी उद्धव ठाकरे घरात बसून होते ...  नरेंद्र मोदी सरकारमध्ये भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आम्ही हे सगळं करतोय.. आंबेडकर यांनी जे कार्य केले त्याचा सन्मान अनेक देशातही होतोय. 450 फुटांचा इथे पुतळा बसवण्यात येणार आहे. देशातली लोक इथे भेट देतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola