Anurag Thakur on LPG Price Cut : गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Continues below advertisement

 देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती (LPG Gas Price) या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram