Master Deenanath Mangeshkar Awards : मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा, दिग्गजांचा गौरव
abp majha web team
Updated at:
11 Apr 2022 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDeenanath Mangeshkar Awards : लोकप्रिय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना यंदाचा 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' (Deenanath Mangeshkar Awards) पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरता 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे.