Anil Desai on Sanjay Raut arrested : विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : अनिल देसाई
abp majha web team
Updated at:
01 Aug 2022 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे खासदार संजय राऊतांवरील ईडी कारवाईचा मुद्दा शिवसेनेचे खासदार आज राज्यसभेत मांडणार आहेत. खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलीय. सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आज दिलीय.....