Tamilnadu Idli Amma: इडली अम्माला दिलं हक्काचं घर, आनंद महिंद्रांनी साजरा केला मतृदिन ABP Majha

Continues below advertisement

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कार्यामधून चर्चेत असतात. शिवाय, ते सोशल मीडियावर देखील बरेच सक्रीय असतात.. आज त्यांनीही मातृदिन खास पद्धतीने साजरा केलाय.. तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या १ रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी आज हक्काचं नवीन घर दिलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram