Amol Shinde : अमोल शिंदेच्या लातूर जिल्ह्यातील मूळगावी पोलिसांची टीम
abp majha web team
Updated at:
13 Dec 2023 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Shinde : अमोल शिंदेच्या लातूर जिल्ह्यातील मूळगावी पोलिसांची टीम संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अमोल शिंदेचे आईवडील लातूक जिल्ह्यातल्या झरी गावात राहतात. ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अमोल या आधी देखील दोनदा दिल्लीला गेला होता. तीन दिवसांपासून त्याचा फोन बंद येत होता.