Amit Shah : अमित शाह रागावले, हरयाणाच्या गृहमंत्र्यांना भर सभेत झापलं ABP Majha
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात हरियाणाच्या सूरजकुंड इथं राज्यांच्या गृहमंत्र्यांचं चिंतन शिबीर सुरु आहे.. यावेळी हरियाणाच्या गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनावलं. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांचं भाषण लांबल्याने शाह यांनी त्यांना टोकलं... भाषणासाठी पाच मिनिटांची वेळ दिलेली, तुम्ही साडेआठ मिनिटे बोललात अशा शब्दात शाह यांनी विज यांन झापलं...