Amit shah Article 370:नेहरूंनी काश्मीरचा घोळ करून ठेवला,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शाहांचं भाष्य
Amit shah Article 370 : नेहरूंनी काश्मीरचा घोळ करून ठेवला, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शाहांचं भाष्य
जम्मू-काश्मीरला योग्य वेळी संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यसभेत ग्वाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अंतर्गत भाग आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही शाह म्हणाले.