Amit Shah | CAA, NRC आणि NPR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुलाखत | ABP Majha
देशव्यापी NRC वरून वाद-विवाद करण्याची गरज आता नाही, कारण यावरून अद्याप अद्याप तरी कुठली चर्चा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत बोलले होते ते योग्यच बोलले, त्यावर अजून कॅबिनेट किंवा संसदेत कुठली चर्चा झालेली नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. सीएए आणि एनसीआरच्या विरोधात देशभर आंदोलन आणि हिंसाचार सुरु असताना लोकांशी संवाद साधण्यात आम्ही नक्कीच कमी पडलो. हे मान्य करण्यात काही कमीपणा नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.