Amit Shah Interview : सीएएमुळे भारतातील अल्पसंख्याकांवर परिणाम नाही,लोकसभा निवडणुकीवर शाहांची मुलाखत
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmit Shah Interview : सीएएमुळे भारतातील अल्पसंख्याकांवर परिणाम नाही,लोकसभा निवडणुकीवर शाहांची मुलाखत
सीएए कायदा मुस्लिमविरोधी नाही, एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाहांचा खुलासा..
पंतप्रधान मोदी जे आश्वासन देतात ते पूर्ण करतात. त्यामुळे आम्ही सीएए कायदा मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य.