Amit Shah | गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांना 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शाह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Continues below advertisement