Amir Khan in Chennai Flood : चेन्नईच्या पुरात अडकला आमिर, सामान्यांप्रमाणे होडीत बसून सुरक्षित स्थळी
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान देखील अडकला चेन्नईच्या पुरात, २४ तास वीज आणि पाण्याविना राहिल्यानंतर अखेर आमिरला बोटीतून सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.