PM Narendra Modi at Ayodhya : पंतप्रधानांसोबत RSS सरसंघचालक मोहन भागवत प्राणप्रतिष्ठा पूजेला बसले
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काही तास उरले आहेत... काही क्षणांत पंतप्रधान मोदी राम मंदिारात दाखल होतील... एबीपी माझासोबत तुम्ही हा ऐतिहासिक सोहळा अनुभवताय