Morbi Bridge : कंपनीने मोरबी पूल दुरुस्तीसाठी ठरवलेल्या किंमतीपेक्षा कमी खर्च केल्याचा आरोप
Continues below advertisement
मोरबी पूल दुरुस्तीसाठी ठरवलेल्या किंमतीपेक्षा कंपनीनं कमी खर्च केल्याचा आरोप. ओरेवा कंपनीकडून २ कोटी रुपयांऐवजी २८ लाख खर्च
Continues below advertisement