Allahabad Court on Muslim Marriages:कुटुंबाला सांभाळण्यास सक्षम नसल्यास दुसऱ्या लग्नाचा अधिकार नाही

Continues below advertisement

 कुटुंबाला सांभाळण्यासाठी सक्षम नसल्यास मुस्लिमाला दुसऱ्या लग्नाचा अधिकार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालायने दिलाय.  इस्लामिक कायदा दोन लग्नाची परवानगी देत असला,तरी कुटुंबाचा सांभाळ करु न शकणाऱ्या मुस्लिमाला  हा अधिकार कुराणही देत नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केलय. तसंच, मुस्लीम पत्नीला तिच्या मर्जीविरोधात पतीसोबत राहण्याची सक्ती करता येणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram