Aligarh Stage : अलीगढमध्ये समाजवादी पक्ष आणि RLDच्या सभेत स्टेजची रेलिंग तुटल्याने चेंगराचेंगरी
समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल यांची संयुक्त जाहीर सभेत स्टेजची रेलिंग तुटल्याने चेंगराचेंगरी. या वेळी राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी मंचावर उपस्थित होते.