Akhilesh Yadav On Raju Shrivastava: राजू श्रीवास्तव यांचं निधन, अखिलेश यादव यांच्याकडून दु:ख व्यक्त
प्रख्यात स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालंय. ते ५९ वर्षांचे होते. व्यायाम करताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. गेल्या ४२ दिवसांपासून दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता.
Tags :
Akhilesh Yadav Passes Away Raju Srivastava Comedian AIIMS Hospital Renowned Standup Acute Heart Attack