Akhilesh Yadav: भाजपने दाखल केली सर्वोच्च न्यायालयात याचिका, सपाची मान्यता रद्द करण्याची मागणी

Continues below advertisement

देशात पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालीय. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांत सर्वाधिक चुरस पाहायला मिळतेय ती उत्तर प्रदेशात. २०१७ साली ३२५ जागांचं बहुमत मिळवून योगी आदित्यनाथ सत्तेवर आले होते. त्यांनी पाच वर्ष सरकार चालवलं. त्याच काळात कुठे आहेत विरोधक असा सवाल उपस्थित होत होता. कारण योगींसमोर एकही विरोधक समर्थपणे उभा असल्याचं दिसत नव्हतं. पण गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. आणि त्यानंतर एक नेता योगींसमोर नेटानं उभा ठाकला. अर्थात हा नेता उत्तर प्रदेशसाठी काही नवा नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram