Airport Testing: प्रवाशांची विमानतळावरच चाचणी होणार ABP Majha
जगभरात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ होतेय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीची नियमावली आणखी कडक करण्यात आलीय. ओमायक्रॉनबाधित देशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी होणार आहे. अहवाल येईपर्यंत या प्रवाशांना विमानतळावरच थांबावं लागणार आहे.