Air India च्या खरेदीसाठी बोली आज खुल्या होणार? लिलावाची प्रक्रिया 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार

Continues below advertisement

सरकारी एअरलाइन्स कंपनी एअर इंडियासाठी लावलेल्या बोली आज खुल्या केल्या जाण्याची शक्यता आहे. एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram