Air India Plane : भंगारात विकलेलं विमान पुलाखाली अडकलं, विमानतळाबाहेर विमान काढताना दुर्घटना

Continues below advertisement

नवी दिल्ली: रविवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एअर इंडियाचे विमान दिल्ली विमानतळाबाहेर दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर एका फूट ओव्हरब्रिजच्या खाली अडकलेलं दिसलं, विमान तिथे कसं पोहोचलं याबद्दल सर्वजण संभ्रमात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram