Tata Acquired Air India : स्पेशल रिपोर्ट | एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटाकडे? अधिकृत घोषणा नाही

Continues below advertisement

सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया  (Air India) मध्ये टाटा ग्रुपकडून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं आणि त्याला मंत्रिगटाने मान्यता दिली असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. आता केंद्र सरकारने यावर खुलासा केला आहे. एअर इंडियामधील अशा प्रकारच्या कोणत्याही निर्गुंतवणूकीला अद्याप केंद्र सरकारने मान्यता दिली नसल्याची माहिती केंद्र सरकारच्या DIPAM विभागाच्या सचिवांनी दिली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram