Air Hostess: एअर होस्टेसप्रमाणे ट्रेन होस्टेस सेवा ABP Majha
विमान प्रवासात तुमच्या मदतीसाठी जशा एअर होस्टेस असतात.... तशाच होस्टेर आता ट्रेन प्रवासातही तुमच्या मदतीसाठई असणार आहेत, त्यामुळे सेवा देण्याच्या बाबतीत आता भारतीय रेल्वे आता थेट विमानाच्या स्पर्धेत उतरलेय. प्रीमियन ट्रेन्समध्ये ही सेवा असेल. त्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेय. ही सेवा वंदे भारत ए्स्प्रेस , गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस सारख्या प्रिमियम ट्रेन्समध्ये मिळेल.
Tags :
Tejas Express Indian Railways Competition Air Hostess Air Travel Assistance Train Travel Premium Trains Vande Bharat Express Gatiman Express