Ahilyadevi Holkar Special Report : नातं अहिल्याबाई आणि महेश्वरी साडीचं, कसा घडला साडीचा प्रवास?
Continues below advertisement
शूरता, विरता, सुंदरता यासाठी अनेक राण्यांची इतिहासात नोंद आहे. मात्र नम्रता, साधेपणा आणि संवेदनशिलतेसाठी ओळखल्या जातात त्या राणी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईं उत्तम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातातच पण महेश्वरी साडीच्या रुपाने सुंदर अविष्कार त्यांनी जगाला दिलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९८वी जयंती. त्या निमित्ताने अहिल्यादेवी आणि महेश्वरी साडी यांच्यातलं नातं
Continues below advertisement