Ahemdabad Bomb Blasts : न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; काय आहे नातेवाईकांची प्रतिक्रिया? ABP Majha

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल ३८ दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादमधील न्यायालयानं ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. २६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात १३ वर्षांनी न्यायालयाचा निकाल आलाय. बॉम्बस्फोटमध्ये ज्यांनी आपल्याला जवळच्या व्यक्तींना जमवलं अश्या लोकांशी आम्ही संवाद साधला. काय प्रतिक्रिया आहे नातेवाईकांची? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola