CM Uddhav Thackeray Meets Amit Shah : रविवारी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची भेट घेणार

Continues below advertisement

येत्या रविवारी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. मुख्यमंत्री रविवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असून गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram