ABVP-NSUI Ruckus |अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा | ABP Majha
जेएनयूतल्या हिंसाचाराचं वादळ शमतं ना शमतं, तोवर अहमदाबादेत अभाविप आणि एनएसयुआयचे कार्यकर्ते आपापसात भिडलेत. जेएनयू हिंसाचाराविरोधातील आंदोलनावेळी या दोन्ही गटात जोरदार राडा झालाय. यात काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.