Agra : महिला, मुलांना बेदम मारहाण, कचरा टाकण्यावरून वाद झाल्याची माहिती
Continues below advertisement
आग्रामध्ये मारहाणीचा एक भयंकर व्हिडिओ समोर आलाय. घरासमोर कचरा टाकण्यापासून रोखणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या मुलाना शेजाऱ्यानं जबर मारहाण केली. मात्र पोलिसात व्हिडीओसह तक्रार दाखल करूनही पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याचं पीडीतांचं म्हणणं आहे. राजकीय दबावातून कारवाई होत नसल्याचं पीडितांचं म्हणणं आहे.
Continues below advertisement