Namastey Trump | ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत परदेशी पर्यटकांना काय वाटतं? | ABP Majha
Continues below advertisement
ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पर्यटकांमध्येही उत्साह पाहायला मिळतोय. लिंडा नावाची परदेशी पर्यटक आग्रामध्ये ताजमहल पाहण्यासाठी आलीय. तिलाही या दौऱ्याबाबत बरीच उत्सुकता आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी...
Continues below advertisement