Agnipath Scheme : अग्नीवीरांना CRPF - आसाम रायफल्समध्ये  10  टक्के आरक्षण, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा

Continues below advertisement

अग्निपथ योजनेतून सैन्यात सहभागी होणाऱ्या अग्नीवीरांना सीआरपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये  10  टक्के आरक्षण मिळणार. अग्निपथ योजनेला वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाची घोषणा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram