Agnipath :'अग्निपथ'ची अग्निपरीक्षा,सैन्यातील माजी अधिकाऱ्यांना काय वाटतं? अग्निपथ योजनेला विरोध का?
Agnipath : देशभरात अग्निपथ योजनेविरोधात तरुण आक्रमक झाले आहेत. योजनेबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. मात्र, सैन्य भरती करणाऱ्या तरुणांच्या मनात काय आहे? त्यांना या योजनेबद्दल काय वाटतं? तसंच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या माजी सैनिकांच्या मनात काय आहे? हे महत्वाचं आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Agnipath Marathi News